ढाणकी शहरात रमजान ईद उत्साहात
सामाजिक सलोख्यासाठी सामूहिक दूआ
प्रतिनिधी::प्रवीण जोशी मानव कल्याणाचा मार्ग कुरानात आहे यामुळे कुराण वाचून समजून घेऊन त्यानुसार वागावे आचरण करावे आणि तरुणांना मुलांना चांगले शिक्षण व योग्य संस्कार देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अनेक…
