७२ वर्षांत राळेगावातून केवळ भैयासाहेब जवादे यांना लोकसभेची संधी
रामभाऊ भोयर चहांद, किन्ही जवादे येथील स्व. भैयासाहेब ऊर्फ श्रीधरराव जवादे हे मागील ७२ वर्षांच्या लोकसभेच्या इतिहासतील राळेगाव तालुक्यातून निवडून गेलेले एकमेव खासदार आहेत. विशेष म्हणजे श्रीधरराव नथ्थोबाजी जवादे, विधानसभा…
