वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून केला आर्थिक सहयोग,मुन दाम्पत्याने जपली सामाजिक बांधिलकी
हिंगणघाट/ प्रमोद जुमडे गडचिरोली येथील विवेक मून व ग्रीष्मा मून या सामाजिक कार्यकर्त्यानी यांनी आपल्या संकल्प या लहान मुलाचा ६ वा वाढदिवस हिंगणघाट येथील निराधार बेघर लोकांचे वृद्धाश्रमात फळे, अल्पपोहार,…
