उरण नगर परिषदेमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय. ,म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या पाठपुराव्याला यश.
गोर गरिबांची दिवाळी होणार आनंदात उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या वतीने उरण नगरपरीषदेमध्ये अनेक वर्षे असंघटीत असलेल्या अनुसूचित जातीचे, जमातीचे बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, भविष्य निर्वाह…
