जेवली येथील पांदण रस्त्याचे वाजले तीन तेरा ( शेतशिवारातून शेतीचा माल घराकडे कसा आणावा यामुळे जेवली या गावातील शेतकरी चिंताग्रस्त )
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी:: शेख रमजान उमरखेड तालुक्यातील जेवली या शेतशिवारात शेतकऱ्यांचा शेतमाल घरी सुखरूप पोहचावा म्हणून शासनाने पांदन रस्ते बनविण्याचा उपक्रम राबविला होता. बहुतांश ग्रामीण गावामध्ये उत्कृष्ट पांदण…
