यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला जवाबदार दोषीं कंत्राटदार व अधिकाऱ्यानवर कार्यवाही करण्याची मनसेची मागणी
यवतमाळ जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दळण वळणाचे रस्ते हे एकमेव माध्यम आहे, अश्यातच यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे एकाच रस्त्याचे काम वारंवार करण्यात येते…
