वडगाव ते मसोला गावाचा पांदण रस्ता व नाल्यावरील पूल तात्काळ बांधा – डॉ. अरविंद कुळमेथे, बिरसा ब्रिगेडचे कळंब तहसीलदारांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी तहसीलदार कळंब यांना बिरसा ब्रिगेड च्या वतीने बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात रस्ते दुरुस्ती संदर्भात निवेदन देण्यात आले. कळंब…
