बल्लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रू. चे अर्थसहाय्य
चंद्रपूर, दि. 28 : बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर पादचारी पुल कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृत शिक्षिका निलिमा रंगारी यांच्या कुंटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जखमींवर…
