धक्कादायक,कृषी व महसूल च्या वादात तालुक्यातील ४१८८ शेतक-यांचे अनुदान रखडले संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांत रोष…
संग्रहित वणी :नितेश ताजणे यावर्षी अतिवृष्टी, पुर या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुर्णतः आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान शासनाकडून अनुदान मिळत असल्याच्या भाबड्या आशेने शेतकरी बॅंकेचे उंबरठे झिजवत भाऊ अनुदान…
