वंचित बहुजन आघाडी च्या नाम फलकाचेआज अनावरण व शाखेचे उद्घाटन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील आष्टा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी चे राळेगांव तालुका अध्यक्ष विकास भाऊ मुन व तालुका महासचिव प्रकाश भाऊ कळमकर, विधानसभा अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश…
