समाजाच्या भावना दुखवणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची निवेदणाद्वारे मागणी
ढाणकी,प्रतिनिधी प्रवीण जोशी समाजात जातीय वाद निर्माण होईल अशा दोन घटना एकाच रात्री ढाणकी व गांजेगाव येथे दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री उघडकीस आल्या . गांजेगाव येथील प्रकरणात पंजाब…
