ढाणकीत अखंड हरिनाम सप्ताह. १४ जानेवारी ते२१ जानेवारी पर्यंत कीर्तनकारांची मांदियाळी
ढाणकी -प्रति,प्रवीण जोशी धार्मीक कार्यात नेहमी अग्रणी राहून गावांमध्ये भक्तीमय मार्गाचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह आयोजन करण्यात येत असते.यावर्षी सुध्दा धार्मीक सलोखा राखण्यासाठी अखंड हरिनाम…
