ज्यूबली शाळेच्या विद्यार्थ्यांची रिलायन्स ट्रेन्डस ला क्षेत्रभेट”
चंद्रपूर- जिल्हा परिषद ज्यूबली हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील वर्ग 9 ते 12 वी च्या व्यवसाय अभ्यासक्रमातील रिटेल विषयाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर…
