राष्ट्रगीतासह संविधानाच्या उद्देशिकेचे संविधान दिनी सामूहिक पठण करा वंचित बहुजन आघाडीची निवेदनाद्वारे मागणी)
ढाणकी प्रतिनिधी, प्रवीण जोशी हर घर तिरंगा व सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या धर्तीवर ,येत्या 26 नोव्हेंबर रोजी म्हणजेच संविधान दिनानिमित्त, भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक एकता निर्माण होऊन…
