सोयाबीन काढण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यावर पडली वीज,एक जण जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड /- शहरासह तालुक्यात आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला तेव्हा सिबदरा येथील शेत शिवारात सोयाबीन काढणी…
