राळेगाव येथील सरकारी कर्मचारी यांचे जुनी पेन्शन साठी भव्य बाईक रॅली
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्यातील 2005 नंतर शासन सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी यासाठी पूर्ण महाराष्ट्राभर जुनी पेन्शन बाईक रॅली आयोजित करण्यात आली. त्याला…
