ढाणकी:येथे गणपती विसर्जन शांततेत पार
ढाणकी:येथे गणपती विसर्जन शांततेत पार ढाणकी येथे मिरवणुकीला एकूण १४ गणपती होते.बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांच्या एकीकडे डोळ्यात अश्रू तर,दुसरीकडे जलोष गणपती बाप्पाच्या मंडपात दहा दिवस उटणे ,बसणे विविध विषयांवर…
