झरगड येथील विरोधकांना विकास कामाचा होतोय त्रास : सरपंच चंदा आत्राम
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झरगड,सोयटी,मांडवा ही गट ग्राम पंचायत असून या ग्रामपंचायतीचे पद हे आदिवासी महिलांसाठी राखीव असून या गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.चंदा मोहन आत्राम असून या…
