लेक माहेराचं सोनं ; लेक सौख्याच औक्षण ! राष्ट्रीय कन्यादिनानिमित्य सोशल मीडियावर हळव्या पोस्ट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने मुलीच्या जन्माचा सन्मान त्यांची सुरक्षितता आणि जगण्याच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो.…
