आमरण उपोषणाच्या दणक्याने प्रशासन निद्रा अवस्थेतून जागे होऊन दोन तासात उपोषणाची सांगता
सहसंपादक :- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आष्टोना निलेश शंकर भोयर नामक व्यक्ती हा गेल्या दोन वर्षापासून स्वतःच्या स्वखर्चाने वडकी येथे प्लॉट घेतला परंतु हा व्यक्ती गेल्या दोन वर्षापासून आपल्या घेतलेल्या…
