जातीय द्वेषभावनेतून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, च्यावतीने राळेगाव येथे तीव्र जाहीर निषेध ,भव्य रॅली काढुन तहसिलदार यांना दिले निवेदन.
सहसंपादक: रामभाऊ भोयर नांदेड येथे झालेल्या अक्षय भालेराव या भिमसैनिकाची भिम जयंत साजरी का करण्यात आली या कारणाने काही जातीवादी समाज कंटकानि निघृण हत्या करण्यात आली. तसेचकु. हिना मेश्राम ही…
