१४४ लाभार्थ्यांचे डिपीआर मंजूर असताना कार्यारंभ आदेशासाठी नगरपंचायत निरुत्साही,रमाई घरकुल योजनेमध्येही उदासिनता
२०१८ च्या डिपीआर मधील एससीचे नाव वगळण्याचा घाट,जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम केंद्र सरकारच्या सर्व समावेशक धोरणानुसार सन २०१७-२२ पर्यंत मागेल त्याला…
