ईसापुर( तांडा) येथील शेतकऱ्याची
आत्महत्या
माहागाव प्रतिनिधी:- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ईसापुर तांडा येथील अशोक गोकुळ जाधव (वय 42) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मंगळवार, 23 मे रोजी…
