अंदाजे सहा लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा बिटरगाव पोलिसांनी केला जप्त,ठाणेदार सुजाता बनसोड यांची दबंग कारवाई
प्रतिनिधि: विलास राठोड दिनांक 11 जुलै रोजी ठाणेदार सुजाता बनसोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बिटरगाव पोलिसांनी सोईट महागाव येथे सापळा रचून हिमायतनगर येथून येणारा एक लाल अप्पे मालवाहू ऑटो संशयितरित्या…
