एस. एस. सी.परिक्षा मार्च 2023 मध्ये राळेगाव तालुका निकाल 87.47 टक्के न्यू इंग्लिश हायस्कूल,राळेगाव चा विद्यार्थी अशर अशफाक शेख 95.0 टक्के गुण घेऊन राळेगाव तालुक्यातुन प्रथम
राळेगाव तालुक्यातील यावर्षी एस. एस. सी. परिक्षा करिता फॉर्म भरलेले विद्यार्थी संख्या -1275 इतकी असूनप्रत्यक्षात एस. एस. सी.परिक्षेला उपस्थित विद्यार्थी-1253 आहे तरप्राविण्य प्राप्त विद्यार्थी-195प्रथम श्रेणी विद्यार्थी--415द्वितीय श्रेणी विद्यार्थी--398तृतीय श्रेणी विद्यार्थी…
