राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यावर सभागृहातील कार्यकर्त्यांना धक्का ,अश्रू अनावर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, मेहबूब शेख यांनी ताबडतोब नाराजी प्रकट केली आणि राजीनाम्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. अंकुश काकडे यांनीही उभं राहून हीच मागणी केली. त्यामुळे कार्यकर्ते सावरले आणि…
