नेर कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांचे वर्चस्व; दिगग्ज मंडळींना धक्का
यवतमाळ : नेर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान झाल्यानंतर अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात पालकमंत्री संजय राठोड यांनी…
