आयुष्यमान भारत व जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड शिबिराचे व केवायसी चे ढाणकी शहरात ठीक ठिकाणी आयोजन
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी सर्वसामान्यांना परवडेल अशा विविध दुर्धर आजारावर उपचार होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल यात काही शंका नाही हेच ध्यानात घेऊन राज्याने व केंद्र शासनाने आरोग्य योजनेच्या विविध योजनेला बळकटी देण्याचे…
