सेंट्रल बँक उमरखेड ऐवजी स्टेट बँक शाखा ढाणकी देण्यात यावी शेतकऱ्यांनी दिले पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांना निवेदन
उमरखेड तालुका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) निंगनूर येतील शेतकरी ढाणकी स्टेट बँकेत सुरळीत व्यवहार सुरु असताना 35 किलोमीटर अंतरावरील सेंट्रल बँक उमरखेड शाखेला जोडल्या गेल्याने या बँकेचे व्यवहार…
