छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, संत गाडगेबाबा व माता रमाई यांच्या संयुक्त जयंती निमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन: विठ्ठल कांगणे सर
प्रतिनिधी: प्रशांत राहुलवाड,हिमायतनगर घरची परिस्थिती हालाखीची आहे,वेळेवर शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत अशी बोलघेवडी कारणे सांगून आपल्या ध्येयापासून पळून जाऊ नका, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर संकटांना, अडीअडचणींना…
