मराठी मुस्लिम सोशल वेलफेअर वरोरा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
वरोरा येथील मौलाना आझाद मुस्लिम वाचनालय येथे मराठी मुस्लिम सोशल वेलफेअर या संघटने तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शाबान शेख साहेबप्रमुख पाहुणे…
