बिटरगाव (बू )पोलीस स्टेशन येथे प्रथमच महिला ठाणेदार सुजाता बनसोड स्वीकारणार प्रभार विद्यमान ठाणेदार प्रताप भोस यांची यवतमाळ नियंत्रण कक्ष येथे नियुक्ती
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणून बिटरगाव(बू) पोलीस स्टेशनकडे बघितल्या जाते. तसेच मराठवाडा आणि विदर्भ यांचा मध्यबिंदू म्हणून हे पोलीस स्टेशन परिचित आहे तसे बघता बिटरगाव(बू) पोलीस स्टेशनची निर्मिती…
