वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा,पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश
चंद्रपुर, दि.११ : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर पंचनामे करून तात्काळ आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने…
