गुरुवर्य व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्यातून गावंडे सरांनी ग्राम उन्नतीचा दिला संदेश
विद्यार्थ्यांनो एक गाव दत्तक घ्या !आई-वडिलांची सेवा कराआदर्श जीवनाची हीच खरी सुरुवात आहे . जी .एम .गावंडे जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती शाळेच्या तब्बल तीस वर्षानंतर शिंदे मंगल कार्यालयातील सभागृहात आयोजित…
