महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून 1 मे ला उमरेड कोळसा खाणी समोर कोयला रोको आंदोलन
विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा खनिजाचे उत्पादन करून वीज/ऊर्जा निर्मितीकरीता देशभर जाणारा कोयला दिनांक…
