बैलाच्या अंगावर विज पडून दोन बैल जागीच ठार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील करंजी (सोना माता) येथे बैलाच्या अंगावर वीज पडून दोन बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे दिनांक 18 एप्रिल च्या मध्यरात्री…
