भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडने अखेर श्रमदान करुन बुजविले पुलावरील खड्डे
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड महागाव पुस नदीच्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत तीन दिवसापुर्वी या खड्यात एक कंटेनर अडकुन संपूर्ण वाहतुक बंद झाली होती .अनेकदा स्थानिकच्या…
