बाभुळगाव येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विधी सेवा व्यसनमुक्ती मार्गदर्शन व शपथ
: जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विधी सेवा बाभुळगाव येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे व्यसनमुक्ती मार्गदर्शन व शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बारटक्के साहेब ,न्यायालय बाभुळगाव,…
