मित्राची मयत करून आंघोळीला नदीवर गेलेल्या ३८ वर्षीय विवाहित युवकाचा बुडुन मुत्यु
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील दांडगांव येथील २६वर्षीय प्रफुल्ल मत्ते रा. दांडगांव यांनी १३आँगस्ट रोज शुक्रवारला रात्रीच्या दरम्यान गावा शेजारी असलेल्या नदीच्या बंधाऱ्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती.प्रफुल्ल…
