वरोरा पोलिसांची धडक कारवाई ,दोन गटातील हाणामारी प्रकरणातील आरोपी अटकेत
वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड ,बावणे ले आऊट जवळ असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात काल रात्री उशिरा दोन गटात घडलेल्या हाणामारीत अमोल बोरकुटे (25)व प्रशांत झाडे (25)हा गंभीर जखमी झाले.ही घटना…
