आमदार समिरभाऊ कुणावार यांचे उपस्थितीत भाजपा महिला आघाडीची बैठक संपन्न
भाजपा जिल्हा महिला आघाडिची आढावासभा आमदार समिरभाऊ कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात आज दि.१० रोजी संपन्न झाली.याप्रसंगी आमदार समिर कुणावार, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मंजुषाताई दूधबडे,जिल्हा महामंत्री किशोर दिघे,महिला…
