बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम यांचे अवैध धंदा करणारे आरोपीवर धडाकेबाज कारवाई
उमरखेड तालुका प्रतिनिधी विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड आज दिनांक 14/ 7 /23 रोजी गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीवरून वैभव विठ्ठल गव्हाळे, वय 25 वर्ष रा.पिंपळवाडी ता.उमरखेड हा अवैध्य रेती…
