महत्वाची बातमी : ढाणकी नगरपंचायत चा दर्जा रद्द करा ! आपली ग्रामपंचायतच बरी !, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे निवेदन
ढाणकी /प्रतिनिधी :प्रवीण जोशी ढाणकी ग्रामपंचायतची नगरपंचायत होऊन तीन वर्षाचा कार्यकाळ लोटला, परंतु अजूनही ढाणकी शहरात नगरपंचायत च्या दर्जाप्रमाणे, कुठेही विकास झालेला दिसतच नाही. हा विकास केवळ कागदावरच का ?…
