महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निंगणूर येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड आज दिनांक 30 जून 2023 शाळेच्या पहिल्या दिवशी महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निंगणूर ता उमरखेड जि. यवतमाळ येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र…
