यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फुलसावंगी येथील शाखा व्यवस्थापक श्री.धनंजय विलासराव मस्के यांची कर्तव्य निष्ठा ,सहकार्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण ) महागांव तालुका अंतर्गत येणारी फुलसावंगी परिसरतील.यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक -शाखा -फुलसावंगी.येथील शाखा -प्रबोधक श्री. धनंजय विलासराव मस्के साहेब. यानी शेतकऱ्यांना…
