विदर्भ मराठवाडा सीमेवरील ओसंडून वाहतोय निसर्ग रम्य सहस्रकुंड धबधबा
प्रतिनिधि:शेख रमजान बिटरगांव ( बु ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, ओनाळे आणि धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर…
