मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वच्छतेचा बोजवारा, भिंती थुंकीने माखल्या, नाका तोंडाला रुमाल लावून फिरावे लागते कार्यालयात नव्याने आलेले तहसीलदार साहेब लक्ष देतील काय?
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुका मुख्यालय असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे असून भिंती देखील थुंकीने माखल्या असून प्रसाधनगृहातून दुर्गंधी पसरली असून शासकीय कामा करिता आलेल्या…
