तेरवीच्या खर्चातून गरजूंना मदत ठेंगे परिवाराचा एक आदर्श सामाजिक संदेश !
प्रतिनिधी::प्रवीण जोशी यवतमाळ पुसद तालुक्यातील आरेगाव :येथील रहिवासी व श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी वडिलांच्या निधनानंतर तेरवी टाळून गरजूंना मदत देण्या बरोबरच सामाजिक कार्य करणार्या संस्थेला आर्थिक मदत देऊन…
