दराटी ग्रामपंचायत कार्यालयाचा मनमानी कारभार ( ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचच घरकुलाचे लाभार्थी )
प्रतिनिधी :- संजय जाधव दराटी हे गाव उमरखेड तालुक्यातील ग्रामीण बंदी भागात आहे, या गावात जास्तीत जास्त नागरिक मोलमजुरी करणारे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय दराटी चे सरपंच उपसरपंच सचिव हे…
