धक्कादायक: ग्रामपंचायत मुळावा मध्ये घरकुल विषयी घोटाळा , ग्रामपंचायत सदस्याचा आरोप
लोकहीत महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव उमरखेड तालुक्यामधील मुळावा गाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक श्री धम्मपाल आडागळे आणि सरपंच श्री रामराव दामकर यांचा घरकुल विषयी फार मोठा घोटाळा आहे, अशी माहिती…
